नांदेड: ठाकूर कुटुंबीयांना मारहाण करून जबरदस्ती रजिस्ट्री करून घेण्याचा प्रयत्न आरोपी विरुद्ध शिवाजीनगर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल
Nanded, Nanded | Jul 24, 2025
ठाकूर कुटुंब नांदेडमध्ये आले होते. पण ठरलेल्या रकमेच्या 25% रक्कमच दिल्याने कुटुंबाने रजिस्ट्रीसाठी नकार दिला. कुटुंब...