नागपूर ग्रामीण: कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार संपन्न
कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार संपन्न झाला. यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी विविध विषयांवरची निवेदने घेऊन नागरिकांशी संवाद साधला. प्रत्येकाची मागणी समजून घेऊन त्याबाबत तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे. यावेळी अनेकांनी आपल्या मागण्या त्यांच्या समक्ष मांडल्या.