बार्शी: नर्तिका पूजा गायकवाडच्या कोठडीत वाढ, गुन्ह्यातील पिस्टलचा शोध बाकी; वैराग पोलीस ठाण्यात निरीक्षक गावडे यांची माहिती
Barshi, Solapur | Sep 14, 2025
९ सप्टेंबरच्या मध्यरात्री सासुरे येथे लोकनाट्य कला केंद्रातील नर्तिका पूजा गायकवाड हिच्या घरासमोर लुखामसलाचे माजी सरपंच...