कळंब: येडशी येथील स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार समोर, स्मशानभूमीत खिळे आणि लिंबु टाकल्याने नागरीकात भितीचे वातावरण
Kalamb, Dharavshiv | Sep 9, 2025
धाराशिव तालुक्यातील येडशी येथील सार्वजनिक स्मशानभूमीत अंधश्रद्धेचा प्रकार समोर आलाय,या ठिकाणी अज्ञाताकडुन लिंबु व खिळे...