बुलढाणा: फडणवीसांचा स्वार्थ काय आहे, शक्तीपीठ महामार्गामागे - काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनता आणि शेतकरी यांच्यासाठी फडणवीस काम करतील ही आशा सोडून द्या,शेवटी मतं चोरून निवडणुका जिंकायच्या असतील तर पैसा लागतो, पैसा येतो तो शक्तीपीठ महामार्गासारख्या अवजड प्रकल्पांमधून असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी 16 सप्टेंबर रोजी दुपारी 4 वाजता व्यक्त केले आहे.