चंद्रपूर परिसरांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण व इतिहासिक क्षण आहेत महाराष्ट्र शासनाने टाटा समूहाच्या सहकार्यातून उभे राहिलेल्या कॅन्सर हॉस्पिटलचे लोकार्पण होणार आहे केवळ एक आरोग्य केंद्र नसून चंद्रपूर गडचिरोली सारख्या दुर्गम आदिवासी बहुल जिल्ह्यातील लाखो कुटुंबासाठी नव्हे अशा स्थान ठरणार आहे या हॉस्पिटलचे 22 डिसेंबर रोजी लोकार्पण होणार असल्याची माहिती २० डिसेंबर रोज शनिवारला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान प्राप्त झाले.