आज दिनांक 18 जानेवारी रोजी रविवारला इंदिरा गांधीचे महाविद्यालय कळमेश्वर तर्फे डॉक्टर मधुकरराव वासनिक स्मृती प्रित्यर्थ सद्भावना दोड आयोजित मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये नगराध्यक्ष अविनाश माकोडे यांच्या हस्ते हिरवे झेंडे दाखवून स्पर्धा सुरू करण्यात आली