गोंदिया: कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती राजकुमार (पप्पू) पटले यांना पितृशोक
राजकुमार पप्पू पटले फुलचूर उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोंदिया संघटक सचिव राष्ट्रीय क्षत्रिय पोवार महासभा यांचे वडील उमाशंकर पटले यांचे आज दिनांक पाच नोव्हेंबर रोजी निधन झाले त्यांची अंतिम यात्रा दिनांक सहा नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता होईल त्यांच्या निवासस्थानी फुलचुर येथील मोक्षधाम पांगोली नदीसाठी सकाळी दहा वाजता प्रयाण होईल.