भडगाव: पांढरद येथे किरकोळ कारणावरून वाद होऊन घराच्या खिडकीच्या काचा फोडण्यासह महिलेस मारहाण, चार जणांवर गुन्हा दाखल,
Bhadgaon, Jalgaon | Jul 15, 2025
किरकोळ कारणावरून वाद होऊन घराच्या खिडकीच्या काचा फोडण्यासह सुनीता पाटील (वय ४०, रा. पांढरद, ता. भडगाव) यांना मारहाण...