पाचोरा: जिल्हा परिषद उर्दू शाळेच्या विद्यार्थिनीचे नाव शिष्यवृत्ती मेरीट लिस्टमध्ये सामील करा, पालकाचे गट साधन केंद्रात निवेदन
Pachora, Jalgaon | Jul 17, 2025
पाचोरा येथील जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेतील विद्यार्थीनी जीया मोहसिन बागवान हिने नुकत्याच झालेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत...