जालना: झेंडावंदन ते झेंडावंदन येणाऱ्या ताईंचे हार्दिक स्वागत, जालन्यात अंबड चौफुली परिसरात झळकले पंकजा मुंडेंचे बॅनर...
Jalna, Jalna | Sep 17, 2025 झेंडावंदन ते झेंडावंदन येणाऱ्या ताईंचे हार्दिक स्वागत, जालन्यात अंबड चौफुली परिसरात झळकले पंकजा मुंडेंचे बॅनर... रामनगर साखर कारखाना बचाव कृती समितीसह अंजली दमानिया समर्थकांनी लावले बॅनर. पंकजा मुंडे फक्त ध्वजारोहणासाठी येत असल्यानं लावले बॅनर. आज दिनांक 17 बुधवार रोजी सकाळी 8:00 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरात पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या निषेधाचे बॅनर लावण्यात आले आहेत. रामनगर सहकारी साखर कारखाना बचाव कृती समिती आ