गुरुदेव आश्रमातील दोन अल्पवयीन मुले बेपत्ता दलाची घटना घडली असून तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे या संदर्भात दिवसा पोलीस बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे गुरुदेव नगर येथील गुरुकुल आश्रमातील मुले बेपत्ता झाल्याची घटना घडली सदर मुले कोणालाही न सांगता आश्रमातून नेऊन घेण्याची तक्रार आश्रम चे सुधीर निस्ताने यांनी दिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली 14 वर्ष व पंधरा वर्षे वयोगटातील मुले आहे.