गडचिरोली: जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरू :जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी किरण खोमणे यांची माहिती
Gadchiroli, Gadchiroli | Sep 4, 2025
*जिल्ह्यात खतांचा पुरवठा सुरू* गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामासाठी युरिया खताची 30185 MT ची मागणी करण्यात आली होती, तसेच...