''वरिष्ठ पातळीवरून महायुतीचा निर्णय असल्याने आम्ही यालाच प्राधान्य देणार आहोत. तथापि, सन्मानाने जागा न मिळाल्यास कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार स्वबळावर निवडणूक लढवली जाईल!'' अशी घोषणा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केमिस्ट भवन येथे सोमवारी 15 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता केली आहे.