सालेकसा: साखरीटोला येथे पॉलिसी काढण्याच्या वादावरून चाकूने मारहाण सालेकसा पोलिसात गुन्हा नोंद
यातील फिर्यादी तेजलाल ठाकरे व आरोपी मधुकर चौधरी हे एकाच जातीचे व वेगवेगळ्या गावातील राहणारे आहेत यातील फिर्यादी हे एलआयसी एजंटचे काम करीत असून सन 2020 वर्षी फिर्यादी यांनी आरोपीची पॉलिसी काढलेली आहे व आरोपीची पत्नी ही फिर्यादीला माझ्या नावाची पॉलिसी काढून द्या असे वारंवार फोन करून त्रास देत असल्याने फिर्यादी यांनी आरोपीची पत्नीचा नंबर ब्लॉक लिस्ट मध्ये टाकले नमूद घटना दिनांक ७ नोव्हेंबर रोजी 12.30 वाजेच्या दरम्यान साखरीटोला येथे यातील आरोपी हा आपल्या पत्नीसोबत फिर्यादीचे घरी हॉलमध्ये