बसमत: वसमत शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या चारही रस्त्यावर चेक पोस्ट नाकी तैनात करण्यात आले
वसमत शहरातल्या नगरपरिषदेच्या हो घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने डि 27नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजल्यापासून वसमत परभणी रोडवरील वसमत आशेगाव रोडवरील वसमत मालेगाव रोडवरील वसमत औंढा रोडवरील अशा शहराच्या प्रमुख चारही दिशेने पथक तैनात करण्य आले असून शहरांमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची कसून चौकशी करण्यात येत आहे पाहणी करण्यात येत आहे कोणताही अनुचित प्रकार होऊ नये निवडणूक विभागाच्या वतीने सर्वच कर्मचारी तैनात करण्यात आले