सिल्लोड: सिल्लोड येथे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने घेण्यात आल्या इच्छुकांच्या मुलाखती
आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी माध्यमांना माहिती मिळाली की सिल्लोड शहरातील भाजपा कार्यालय येथे नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने आज इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या यावेळी ना. अतुल साळवे सावे भाजपाच्या आमदार अनुराधा चव्हाण यांची यावेळेस उपस्थिती होती यावेळी नगराध्यक्ष पदासाठी पाच जणांनी आपले अर्ज भरले तर नगरसेवक पदासाठी 35 इच्छुक जणांनी मुलाखती दिल्या