रेल्वे मार्ग माजी आमदारांना माहित होता... राजकीय हेतूने व्हिडिओ तयार केला.. माजी आमदाराच्या पीएने पत्रकारांना व्हिडिओ पाठवला..व्हायरल व्हिडिओवर आमदार बाबाजी काळे यांची प्रतिक्रिया...
खेड: राजकीय हेतूने माजी आमदारांच्या बगलबच्चाने व्हिडिओ तयार केला -आमदार बाबाजी काळे - Khed News