दिंडोरी तालुक्यातील वनी ते भातोडे रस्त्यावर बिबट्याचे दर्शन झाल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे .सदर बिबट हा द्राक्षाच्या भागांमध्ये मुक्त संचार करताना दिसल्यानंतर शेतकरी मध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे . तरी बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केले आहे .