मेहकर: गोमेधर येथील शेतकऱ्याचा शेततळ्यात पडून मृत्यू
गोमेधर येथील शेतकऱ्याचा शेततळ्यात पडून मृत्यू मेहकर तालुक्यामधील गोमेधर येथील सुरज गोविंदा जाधव यांच्या मालकीच्या शेतामध्ये १५ सप्टेंबर च्या रात्री गोमधर येथील रामदास सखाराम खडक अंदाजे वय ७० वर्ष यांचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याने गोमेधर व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.