मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे कापणी झालेले पीक पूर्णतः नासाडी झालेले आहे उभे असलेल्या पिकावर रोगांचा प्रादुर्भाव असल्याने ते सुद्धा पूर्णतः उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर असल्याने शासनाने तात्काळ कोणतीही अट न घालता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी माजी जिल्हा परिषद सभापती व जिल्हा परिषद सदस्य संजय टेंभरे यांनी आज केली आहे गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा आहे जवळपास 95 टक्के शेतकरी हे धान पिकाचे उत्पादन घेतात धानपिक आक्टोंबर महिन्यात काप