Public App Logo
Jansamasya
National
Fidfimpact
Kisancreditcard
Valueaddition
Nfdp
Pmmsy
Fitwithfish
South_delhi
North_delhi
Vandemataram
Dahd
West_delhi
North_west_delhi
Haryana
Matsyasampadasesamriddhi
���ीएसटी
Cybersecurityawareness
Nextgengst
Happydiwali
Diwali2025
Railinfra4andhrapradesh
Responsiblerailyatri
Andhrapradesh
���हात्मा_गांधी
���ांधी_जयंती
Gandhijayanti
Digitalindia
Fisheries
Swasthnarisashaktparivar

मलकापूर: शहरातील संचिती नगर येथील 26 वर्षीय युवक हरविला

Malkapur, Buldhana | Nov 25, 2025
मलकापूर शहरातील संचिती नगर येथील 26 वर्षीय युवक 24 नोव्हेंबर रोजी हरविल्याची नोंद 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता मलकापूर शहर पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.मलकापूर शहरातील संचिती नगर येथील शाकिर शहा युनुस शहा हा 26 वर्षीय युवक कोणाला काही न सांगता हरविला असून त्याचा मित्र व नातेवाईकांकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद मलकापूर शहर पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.

MORE NEWS