पेठ: राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीच्या मागणीसाठी पेठ तहसीलदारांना सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी दिले निवेदन
Peint, Nashik | Dec 1, 2025 नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्गावर सावळघाटात व कोटंबी घाटात मोठमोठे खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असल्याने तात्काळ उपाययोजना करावी या मागणीसाठी सर्वपक्षीय पदाधिकारी यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा दिला.