गोरेगाव: ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार येथे विशेष सभेचे आयोजन
दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोज मंगळवार ला दुपारी 12:00 वाजता ग्रामपंचायत कार्यालय मुंडीपार या ठिकाणी (सरपंच ग्रा.पं. मुंडीपार) सौ. प्रेमलताताई नरेश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले, सभे मध्ये श्रावणबाळ योजना, वृदपकाळ योजना तसेच संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीची अडीअडचणी व इत्तर योजना संबंधी समस्या जाणून घेण्यात आले व त्यावर पाठपुरावा करण्यात आले,यावेळी उपसरपंच ग्रा.पं. मुंडीपार जावेद खान, सदस्य ग्रा.पं. मुंडीपार चंद्रशेखर शहारे, उपस्थित होते.