पुणे शहर: 'दगडूशेठ' गणपतीच्या दररोजच्या १ टन निर्माल्यापासून मिळते ३०० किलो खत, रोटरी क्लब ऑफ पुणे युवाच्या सहकार्याने उपक्रम
Pune City, Pune | Sep 6, 2025
गणेशोत्सव म्हणजे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा उत्सव. पण या उत्सवात दरवर्षी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते....