यवतमाळ शहरातील जाजू चौक येथे हुतात्म्यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ मेणबत्ती पेटवून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.
यवतमाळ: हुतात्म्यांच्या पावन स्मृती प्रित्यर्थ जाजू चौक येथे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले अभिवादन - Yavatmal News