अकोला: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ 31 डिसेंबर पर्यंत ही ई -केवायसी करावी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अश्विन नवले
Akola, Akola | Dec 3, 2025 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींना सूचित करण्यात येते की, ज्या बहिणींच्या पती किंवा वडिलांच्या मृत्युंमुळे आणि घटस्फोटीत बहिणींना e-kyc करताना अडचणी येत असेल अशा सर्व लाडक्या बहिणींनी पती अथवा वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचा आदेशाचे कागदपत्र आपल्या विभागातील अंगणवाडी सेविकांकडे दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत सादर करावे. यासाठी लागणारे शिफारस पत्र