येवला शहर पोलीस स्टेशन विंचूर चौफुली येथे भरधाव ट्रकने राजू मिस्किन याला धडक दिल्याने यामध्ये गंभीर त्या जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला या संदर्भात येवला शहर परिसरात ट्रकचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित गुणोत्तर पाच पोलीस हवालदार शिंदे करीत आहे