अंबड: अंबड येथे जिल्हा युवक महोत्सव 2025 ची शोभा यात्रेने शानदार सुरवात..
Ambad, Jalna | Sep 15, 2025 जिल्हा युवक महोत्सव 2025 — शोभायात्रेने शानदार सुरुवात अंबड (15 सप्टेंबर 2025): डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर आणि मच्छोदरी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अंबड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवक महोत्सव 2025 ची भव्य शोभायात्रा आज सकाळी उत्साहात पार पडली. या शोभायात्रेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. या वेळी मच्छोदरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पंडित यांनी हिरवा झेंडा दाखवून शोभाय