सालेकसा: सालेकसा नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाकरिता होणार चुरस
मागील दहा वर्षांपूर्वी नगरपंचायतचा दर्जा मिळाला असला तरी येथे आतापर्यंत फक्त एकच वेळा निवडणूक झाली आहे त्याचा कार्यकाल 2017 ते 2022 पर्यंत राहिला या 2017 च्या निवडणुकीत भाजपच्या बंडखोर गटाने बाजी मारली होती. विशेष म्हणजे यावेळी नगराध्यक्ष पद हे खुल्या प्रवर्गाकरिता राखीव असल्याने भाजप काँग्रेससह सर्वच पक्षात नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळावी याकरिता रस्सीखेच दिसून येत आहे भाजपची दोरी ही आमदार संजय पुराम यांचा हाती असून शिवसेना शिंदे गटची धुरा माजी आमदार सहेसराम कोरोटे सांभाळत आहेत यात