नेवासा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोनईत पथसंचलन #NEWASA #सोनई #rss
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नेवासा तालुक्यातील सोनई येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने महादेव मंदिराच्या प्रांगणात आयोजित विशेष कार्यक्रमात स्वयंसेवकांकडून डॉ. हेडगेवार आणि भारत मातेच्या प्रतिमापूजन करून शस्त्रपूजन करण्यात आले त्यानंतर सोनई गावात पथसंचलन करण्यात आले.