दि.१० नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर च्या 11 ते सकाळी 8 वाजेच्या दरम्यान मौजा गंजवार्ड चांदणी चौक गोंदिया येथे फिर्यादी सोहेल सोलंकी यांचे गंजवार्ड चांदणी चौक तेली लाईन गोंदिया यांची घरासमोर ठेवलेली मोपेड होंडा एक्टिवा गाडी पांढऱ्या रंगाची गाडी क्रमांक सी.जी 07 बीआर 5375 किंमत 35 हजार कुणीतरी अज्ञात इसमाने चोरून नेल्याने फिर्यादीच्या तक्रारीवरून दिनांक 16 नोव्हेंबर च्या 3 वाजेच्या सुमारास शहर पोलिसात अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.