अचलपूर: दारूच्या नशेत मुलाची वडिलांना लाथाबुक्यांनी मारहाण; तळेगाव मोहना येथील घटना, आरोपी विरोधात गुन्हा दाखल
Achalpur, Amravati | Aug 6, 2025
दारूच्या नशेत मुलाने वडिलांना लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना अचलपूर तालुक्यातील तळेगाव मोहना येथे ४ ऑगस्ट २०२५ रोजी...