भोकरदन: काझी मोहल्ला व प्रभाग 6 मध्ये नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर व्यापारी व रहिवाशांशी आ.दानवे यांनी साधला संवाद
आज दिनांक 12 नोव्हेंबर 2025 वार बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाची भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काझी मोहल्ला प्रभाग क्रमांक 6मध्ये असलेल्या स्थानिक व्यापारी व रहिवाशांची संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतले आहे ,यावेळी रहिवाशांनी सुद्धा आमदार संतोष पाटील दानवे यांच्याशी संवाद साधत दिलखुलासपणे चर्चा केली आहे.