भूम: पार्डी घाटा ड्रायव्हरच्या सतर्कतेमुळे टळली मोठी लूट; चालत्या वाहनातून लूट करणारी टोळी पुन्हा सक्रिय
Bhum, Dharavshiv | Sep 12, 2025
भूम तालुक्यातील पार्डी घाटात गुरुवारी (दि. ११) रात्री ११.३० ते १२:०० वाजण्याच्या सुमारास एक मालवाहतूक करणारी ट्रक मधून...