साकोली: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी ओबीसी समाजाच्या नागरिकांनी तहसील कार्यालयावर काढला भव्य मोर्चा
Sakoli, Bhandara | Sep 9, 2025
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह इतर मागण्या साठी साकोली तहसील कार्यालयावर मंगळवार दि.9...