हिंगणा: एमआयडीसी येथील परशुराम पोग्र्य प्रायव्हेट लिमिटेड कंपनी मधून साहित्य चोरून नेणाऱ्या आरोपी विरोधात गुन्हा दाखल
Hingna, Nagpur | Sep 24, 2025 तक्रारदार दाऊद खान, वय ६० वर्षे, रा. रघुजीनगरनागपुर हे पोलीस ठाणे एमआयडीसी. हद्दीत,परशुराम पोर्ग प्रा.लिमीटेड या कंपनीमध्ये मागील ०२ वर्षापासुन स्टोअर किपर म्हणुन कार्यरत आहेत. नमुद कंपनी ही ०६ वर्षांपासुन बंद आहे. दिनांक ०४.०९.२०२५ चे ११.०० वा. सुमारास, तक्रारदार यांनी कंपनीत येवुन पाहीले असता, गार्ड है ड्युटीवर होते व कंपनीतील मशीन व ईतर साहीत्य जागेवर होते. तक्रारदार हे कंपनी मालकासोबत कंपनीत आले असता, त्यांना कंपनीतून साहित्य चोरी झाल्याचे लक्षात आले.