वर्धा: सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकांचे प्रचंड नुकसान; युवा संघर्ष मोर्चाचे किरण ठाकरे यांनी केली आंजी परिसरातील पिकांची पाहणी
Wardha, Wardha | Sep 10, 2025
सततच्या पावसामुळे वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. आंजी (मोठी)...