नेवासा: जोरदार पावसामुळे सोनई येथे अनेक नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी
नेवासा तालुक्यातील सोनई येथे जोरदार पावसामुळे संपूर्ण बाजारपेठेत तुडुंब पाणी भरल्याचे दिसून आले असून अनेक घरात तसेच बाजारपेठेतील अनेक दुकानांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले.