सोनपेठ: निमगाव व डिगोळ कपाटपिंपरी या गावांमध्ये तालुका कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील दुबार पेरणीची केली पाहणी
Sonpeth, Parbhani | Jul 11, 2025
सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यावर ओढावलेल्या दुबार पेरणीचे संकट शुक्रवार 11 जुलै रोजी प्रशासनास निदर्शनास आणून देण्यात आला...