कोरपना: कोरपणा तालुक्यात काँग्रेसच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून विविध ठिकाणी बैठका
कोरपणा 31 ऑक्टोबर रोज दुपारी एक वाजता च्या दरम्यान कोरपणा तालुक्यातील मौजा कोळसे वन्सडी येरगाव येथे काँग्रेस पक्षाच्या पंचायत समिती सर्कल पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडल्यात बैठकीच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार सुभाष भाऊ धोटे यांची उपस्थिती