सिल्लोड: सरपंच मंगेश साबळे यांचा उपोषणाचा दुसरा दिवस सिल्लोड तहसीलदार सतीश सोनी यांनी घेतली भेट
आज दिनांक 30 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सरपंच मंगेश साबळे यांनी सिल्लोड तहसील समोर उपोषण सुरू केले असून आज त्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे आज रोजी तहसीलदार सतीश सोनी यांनी मंगेश साबळे यांची भेट घेतली व त्यांच्या विविध मागण्या जिल्हा अधिकारी व तसेच कृषिमंत्री यांच्याशी चर्चा करीत मंगेश साबळे यांना उपोषण मागे घेण्यास विनंती केली मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत नाही कर्जमाफी होत नाही व तसेच नुकसानीचे मोबदला मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच अस