एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती म्हणून बंद केली असावी असे राजकारण सुरू असू शकते शशिकांत पवार
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 6, 2025
छत्रपती संभाजीनगर : आनंदाचा शिधा मागच्या वर्षी बंद झालेला शिवथाळी हे सर्व लाडकी बहीण योजनामुळे झालेला आहे एक योजना बंद करून दुसऱ्या गरीबाचा शिदा बंद केला आहे.एकनाथ शिंदे यांनी ही योजना सुरू केली होती म्हणून बंद केली असावी असे राजकारण सुरू असू शकते शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत पवार म्हणाले आहेत.