घनसावंगी: अंतरवाली टेंभी येथे मुसळधार पाऊस, पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान
Ghansawangi, Jalna | May 27, 2025
घनसावंगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी सह परिसरात मोठ्या प्रमाणावर मंगळवारी दुपारी पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पाणी आले...