चाकूर: एकता नगर येथे जुन्या वादाच्या कारणावरून तरुणावर गंभीर हल्ला.. दोघांनी संगणमत करून पोटात खूपसली बियरची बाटली
Chakur, Latur | Aug 3, 2025
चाकूर शहरात जुन्या वादाच्या कारणावरून एका तरुणावर अत्यंत गंभीर स्वरूपाचा हल्ला झाल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात...