बुलढाणा: शहरासह जिल्ह्यात गणेशोत्सवादरम्यान पोलिसांचा तगडा बंदोबस्त: जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे
Buldana, Buldhana | Aug 28, 2025
बुलढाणा शहरासह जिल्ह्यात २७ ऑगस्ट रोजी बाप्पांचे आगमण झाले आहे. गणेशोत्सवादरम्यान कुठलीही अनुचीत घटना घडू नये यासाठी २७...