लातूर: सीमेवरच्या जवानांसाठी लातूरकरांनी दिला ऑक्सिजन,नरसिंह प्रतिष्ठानच्या ऑक्सिजन प्लॅन्टचे केले देशाला अर्पण
Latur, Latur | Jul 16, 2025
लातूर-कोविड महामारीच्या काळात लातूरकरांच्या सहकार्यातून,नरसिंह प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात आलेला स्पंदन ऑक्सिजन...