राजस्थान येथे अजमेर शहरात स्थित सुफी संत ख्वाजा गरीब नवाज यांचा 814 वा उरूस खापा शहरात आनंदात साजरा करण्यात आला या निमित्ताने शुक्रवार दिनांक 26 डिसेंबर थापा मज्जित येथे फतेह व मिलादा शरीफ चे आयोजन करण्यात आले तसेच आज शनिवार दिनांक 27 डिसेंबर रोजी बाजार चौक येथे स्थित वाड्यातील मदार शहा बाबांच्या लिंबाच्या झाडाखाली सायंकाळी आठ वाजता गरीब नवाज उरुस निमित्त ७१ लिटर खिलचे शहरातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना वाटप करण्यात आले यानिमित्ताने देशासाठी शांतता व देश हितासाठी विशेष प्रार्थना