वरोरा: चिमूर-वरोरा मार्गावरील चारगाव बु. गावाजवळ बस अपघातात जखमींची आ. देवतळे घेतली वरोरा उपजिल्हा रुग्णालयात भेट
Warora, Chandrapur | Aug 7, 2025
चिमूर-वरोरा मार्गावरील चारगाव बु. गावाजवळ दि. ५ ऑगस्ट) दुपारी ३:३० च्या सुमारास एसटी बसचा भीषण अपघात झाला. स्टिअरिंग लॉक...