अंबड: एस टी आरक्षणाच्या मागणीसाठी अंबड तालुक्यातून हजारो वाहनातून बंजारा समाज बांधव जालन्याच्या मोर्चासाठी रवाना..
Ambad, Jalna | Sep 15, 2025 राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ देत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतल्याने बहुतांश मराठा बांधवांना ओबीसीतून आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे, ज्याप्रमाणे हैद्राबाद गॅझेटियरमध्ये मिळालेल्या नोंदीनंतर मराठा समाजाला ओबीसीप्रवर्गातून (OBC) आरक्षण देण्याचा जीआर काढला.त्याचप्रमाणे गॅझेटियर नोंदीचा संदर्भ घेऊन बंजारा समाजानेही एसटी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीसाठी ताकद दाखवायला सुरुवात केली आहे. राज्यभरातून बंजारा समाज (Banjara community) एकटवत असून एसटी प्रवर्गा